Breaking
ब्रेकिंगसंपादकीय

पिंजऱ्यातून मुक्त व्हा..

आभाळाच्या छताखाली पिंजरा एक टांगला , सृष्टी सौंदर्य अवलोकत एक मुक जीव त्यात कोंडला ! पिंजरा हेच होते त्याचे अवघे विश्व अन् भूत वर्तमान भविष्य , अथपासून इतिपर्यंत पिंजऱ्यातच घालवणार आहे तो आयुष्य ! जरी दाणापाणी त्या मुक्या जीवाला पिंजऱ्यात मिळत असे , परि पंख असूनही मुक्त संचरण्याचे त्यास स्वातंत्र्य नसे ! बोलावे , चालावे , बसावे ते केवळ असता त्याच्या स्वामीची मर्जी , मुक्त आभाळात विहरू देण्या त्या जीवास मात्र तो स्वामी करे हलगर्जी ! विचार करी तो मुका जीव काय बरे माझे असेल पातक मोठे , म्हणुनी या पिंजऱ्याचा विजनवास मज या जन्मी भेटे ! अखेर एके दिनी लाभले त्यास यश अन् तोडिला त्याने पिंजरा , आभाळात विहरण्या मुक्त झाला तो मुक जीव ओलांडूनी धन्याचा उंबरा !

0 1 4 1 8 5

4.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker