Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

शाळकरी मुलांना पिण्यासाठी मिळणार शुद्ध पाणी..

0 1 4 1 8 5

नेवासा (प्रतिनिधी ) १४.७.२०२३ तालुक्यातील चांदा व घोडेगाव येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील शाळकरी मुलांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि.
रामकी फाऊंडेशन, हैदराबाद व आर. ई. सस्टेनबिलिटी ग्रुपच्या सहकार्याने प्रतितास एक हजार (१०००) लिटर शुद्ध पाण्याच्या क्षमतेचा आर. ओ. वॉटर प्लांट बसवण्यात आला आहे .

यामुळे शाळेतील मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. या R O प्लान्ट चे उदघाटन उपजिल्हाधिकारी मा. श्री. डॉ. संतोष मच्छिंद्र थिटे यांच्या शुभहस्ते दिनांक १५ जुलै २०२३ रोजी १० वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला मा. श्री. एम. व्ही. रामी रेड्डी ,प्रेसिडेंट रामकी फाऊंडेशन, मा. श्री. सोमनाथ मालगर ,संचालक, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. मा. श्री. हरिभाऊ कृष्णाजी जावळे प्राचार्य , मा. श्री. सतेज धिवर, सी. एस. आर. मॅनेजर, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि.शालेय व्यवस्थापन समिती व गावकरी उपस्थित राहणार आहेत.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

2 Comments

  1. News पोर्टल ला परिसरातील बातम्या अपेक्षित आहेत, कारण देशाच्या आणि राज्याच्या राजकिय बातम्यांना जनता वैतागली आहे ?🙏

    1. बरोबर आमचा ही तोच प्रयत्न आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker