Breaking
ब्रेकिंग

नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे जमा करावी ..सरपंच सुनंदा ताई दहातोंडे..

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी नेवासा 14.07.2023 तालुक्यातील चांदा गावच्या सरपंच सुनंदा ताई दहातोंडे याच्या मार्फत गावातील शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले की खरीप पीक नुकसान भरपाई साठी संबंधित कागदपत्रे शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालय चांदा येथे लवकरात लवकर जमा करावी जेणे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळेल.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker