Breaking
ब्रेकिंग

जल जीवन मिशन अंतर्गत “हर घर जल” योजना लवकरच चांदा गावाला शुध्द आणि मुबलक पाणीपुरवठा होणार – सरपंच सुंनदाताई दहातोंडे

0 1 4 1 8 5

दिनांक २२/०७/२०२३ चांदा प्रतिनिधी,

चांदा ग्रामस्थ व गावातील महिला भगिनींना सतत होणारा पिण्याच्या पाण्याचा त्रास आता संपणार आहे कारण ग्रामपंचयत प्रशासनाकडून सुरळित आणि शुध्द पाणी गावाला मिळावे या साठी जोरदार प्रयत्न चालू आहेत असे गावच्या सरपंच सुनंदाताई दहातोंडे यांच्या कडून सांगण्यात आले आहे .

त्यांनी माहिती देताना सांगितले की , जल जीवन मिशन अंतर्गत “हर घर जल” चांदा पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी इं. कार्तिक व्हटकर ,उपअभियंता : श्री. एम.पी. धगधगे ,सहाय्यक अभियंता श्री. एस. एस. दहिफळे ,कंत्राटदार मे. जे. आर. फड, संगमनेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकाऱ्यांशी भेट घेऊन , वारंवार त्यांच्या सोबत या विषयावर चर्चा करून पाणी साठवण तलाव लवकरात लवकर पाणी साठवण्यासाठी तयार करावा ,जेणे करून गावाला शुध्द व मुबलक पाणी पुरठ्याच्या सोय होईल .जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामाचा तपशील खालील माहिती फलक मद्ये दिला आहे तरी गावाची लवकरच पाण्याची सोय सुरळित होणार आहे यामुळे सर्वामधून समाधान व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker