Breaking
ई-पेपरब्रेकिंग

देशात राज्याबाहेर कुठेही पदावर काम करताना सगळ्यात आधी आपला “महाराष्ट्र लक्षात ठेऊन काम करा” -:राज ठाकरे

0 1 4 1 8 5

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन या पदावर निवड झालेल्या महाराष्ट्रातील नवनिर्वचित STI अधिकारी आशिष भाऊसाहेब दहातोंडे , IAS अधिकारी अर्पिता ठुबे, IAS अधिकारी सप्नील पवार, BDO अक्षय पवार यांचा आज दिनांक रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ व ‘तेजपर्व सामाजिक संस्था’ यांच्या वतीने ,
सन्माननीय श्री. राज ठाकरे यांच्या शुभहस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता .

या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे राज ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, अतिशय मोलाच्या आणि आयुष्याची दिशा नक्की करणाऱ्या प्रथम श्रेणीच्या परीक्षांमध्ये अव्वल यश मिळविणे अतिशय कठीण असते. असे यश मिळवणारे मुळातच बुद्धिमान असतात आणि ते सर्वोत्तम दर्जाचे विद्यार्थीही असतात, याची आम्हाला जाणीव आहे. परंतु देशात राज्याबाहेर कुठेही पदावर काम करताना सगळ्यात आधी आपला “महाराष्ट्र लक्षात ठेऊन काम करा”

महाराष्ट्रला कधी विसरू नका . तसेच राज यांनी पुढील आयुष्यासाठी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी आयोजक यांनी सत्कारमूर्तींना राजमुद्रा चे शिल्प भेट म्हणून दिले . या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव तसेच तेजपर्व समजिक संस्था चे अध्यक्ष सुधाकर शंकर तांबोळी , मनसेचे बाळा नांदगावर , सिनेअभिेते तुषार दळवी , तेजपर्व सामाजिक संस्थेचे आणि मनसेचे व विविध क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker