Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

चक्क स्मशानभूमीत केलं लग्न; अहमदनगर मध्ये पार पडला अनोखा विवाह सोहळा!

0 1 4 1 8 5

अहमदनगर प्रतिनिधि अहमदनगर मधील गंगाधर गायकवाड यांच कुटुंब हे स्मशानभूमीत राहून मसणजोगी करायचे. त्यांनी यावरच उदरनिर्वाह करत आपल्या मुलीला शिकवले, मोठे केले आणि आता तिच्या लग्नाची वेळ आली तेव्हा त्यांनी स्मशानभूमीतच अर्थात आपल्या कर्मभूमीतच तिचे लग्न लावून दिले. मयुरी आणि मनोज ह्यांच्या या विवाहसोहळ्याची आता सगळीकडे चर्चा होत आहे!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker