Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

उदयन गडाख युवा मंचतर्फे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बालमित्र पुस्तकेचे वितरण ..

0 1 4 1 8 5

२६.०७.२०२३ प्रतिनिधी सोनई: सोनई व परीसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया अधिक मजबूत व्हावा, याकरीता उदयन गडाख युवा मंचच्या वतीने शाळेतील पहीली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बालमित्र पुस्तिकेचे नुकतेच वितरण करण्यात आले.

सोनई येथील महादेव मंदीर जिल्हा परिषद शाळा भाग -१ व कन्या शाळा भाग ५ तसेच मुळा एज्युकेशन संस्थेच्या शनिश्वर प्राथमिक विद्यालयात आज हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी युवा मंचचे सदस्य अनिकेत राऊत यांनी उपक्रमाची माहिती दिली. तर मुख्याध्यापक विष्णु गवसने व शारदा वराडे यांनी शैक्षणिक कार्याची माहिती दिली.

बालमित्र पुस्तक निश्चित उपयुक्त ठरणारे आहे. इतर शाळेतही वितरण केले जाणार आहे.

या कार्यक्रमास सोनईचे सरपंच धनंजय वाघ, माजी सरपंच दादासाहेब वैरागर, पसायदान – आनंदवन संस्थेचे उदय पालवे, विनायक दरंदले, मोहन शेगर, उदयन गडाख युवा मंचचे सदस्य रोहन गर्जे, गणेश लोंढे, सनी परदेशी, अदित्य दराडे, ज्ञानेश भालेराव
सरपंच राजू आहीरे, उपसरंच दिलीप धायपुने, सुदिन वाघमारे, रमेश शेंडे, शाहरुख सय्यद, उमेश शेंडे, सोमनाथ अहिरे, विजय चिंधे, पितांबर क्षीरसागर, गहिनीनाथ धायगुपुणे, संदिप चौधरी, अशोक नजन सचिन चींधे
कोरडे मंगल , चींधे वर्षा , आवारे अशोक ,सचिन गाढे, राजू आहेर, कोरडे मंगल , चिंधे राहुल, भारत धायपूने,, गोरक्षनाथ क्षीरसगर,,गोकुळ अहिरे, , चींधे निलेश,शिक्षिका रुपाली टकले, अर्चना पोटधन, परवीन शेख उपस्थित होत्या. यमुना भुसारी यांनी आभार मानले. शनिश्वर मधील कार्यक्रमास सोनईचे उपसरपंच प्रसाद हरकाळे, संजय गर्जे व किशोर म्हसे उपस्थित होते. मुख्यध्यापिका रोहीणी दळवी
व शिक्षकवृंद उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker