Breaking
ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

महिला राज मध्ये गावचा विकास गतिमान…

0 1 4 1 8 5

दिनांक .२८.०७.२०२३ प्रतिनधी .चांदा

नेवासा तालुक्यातील चांदा गावातील सरपंच सुनंदाताई दहातोंडे यांनी गाव गाडा हातात घेतल्यापासून गावच्या विकास कामाला वेग आलेला आहे, जलजीवनची कामे वाड्यावस्त्या वरील रस्त्यांचे कामे, नागरिकांचे रेशन कार्ड चे कामे ,संपूर्ण गावासाठी आरोग्य योजना, गावातील मंदिरांची कामे वेगवान झालेली आहे त्यांचा गावातील जनतेशी असलेला संपर्क अधिकाऱ्यांशी असलेला समन्वय यातून विकास कामे करायला सोपी होत आहे . नवनवीन योजना गावात कसे आणता येतील. आणि गावातील नागरिकांना त्याचा फायदा कसा करून देता येईल याविषयी त्यांची आणि त्यांच्या टीमची कायमच धडपड दिसून येत आहे .

महादेव मंदीर परिसर साफसफाई आणि सभामंडप बांधकाम उद्घाटन व पाचोरेवस्ती ते राशीनकर वस्ती ( अहिल्या नगर ) रस्त्या चे खडीकरन या कामांचे लोकार्पण करण्यात आले यावेळी नितिन दहातोंडे,राजेंद्र शेटे, ग्रामपंचायत सदस्य पोपटराव दहातोंडे,बाबासाहेब भालके,, अन्जाबापू मेहेत्रे,ग्रामपंचायत सदस्य, सुनिता थोरात,बालासाहेब पूंड़ ,सुनिता दहातोंडे,ज्ञानदेव पाचोरे,मोहनराव राशीनकर, रावसाहेब राशीनकर , जगदीश पाचोरे,भाऊराव गोरे,संगीता निबाळकर, कस्तूरी राशीनकर,सुमन नेटके,सर्व पाचोरे वस्ती व राशीनकर वस्ती ( अहिल्या नगर ) तील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

लवकरच गावचे प्रगती पुस्तक प्रकाशित करणार आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker