Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

भंडारदारा धरणाच्या शतक महोत्सवाच्या निमित्त धरणावर “वॉटर म्युझियम” करण्याची सत्यजित तांबे यांची मागणी…

0 1 4 1 8 5

२९.०७.२०२३ प्रतिनीधी अहमदनगर

उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच १०० वर्ष पूर्ण होत आहेत.
भंडारदारा धरण नसते तर काय झाले असते याचा विचार सुध्दा नगर जिल्ह्यातील लोक करु शकत नाहीत.
सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा परीसर हा देश-विदेशातील पर्यटकांदेखील प्रिय आहे.

भंडारदारा धरणाच्या शतक महोत्सवाच्या निमित्त एक भव्य कार्यकम्र करण्याचा आमचा मानस आहे, त्या निमित्ताने ह्या परीसरात भारतातील पहिले “वॉटर म्युझियम” करण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागा व निधी उपलब्ध करुन द्यावी ही मागणी जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजींकडे केली. देवेंद्रजींना संकल्पना खूप आवडली व त्यांनी तातडीने कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले असे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker