Breaking
संपादकीय

चला माणूस होऊ या….

0 1 4 1 8 5

समाजात नियोजनबद्धरीतीने विष कालवणे सुरू आहे…. आता ज्याचे खरच देशा वर प्रेम आहे अशा नागरिकांनी समाजातील या विषबाधा झालेल्या आपल्या परिचयातील युवकांना योग्य समुपदेशन करुन, सत्य सांगून, वास्तवाची जाणिव करून दिली पाहिजे.. आपल्या परिसरा पुरता जरी प्रयत्न केला तरी समाजातील एकोपा वाढीस मदत होईल.. आता तटस्थता उपयोगाची नाही.. आपापल्या माध्यमांनी समाज निर्विष करू या.. संवेदनशील होऊ या…..
माणूस होऊ या….

प्रेम मिळविण्यासाठी संपूर्ण आयुष्य अपुरे पडून जाते परंतु माहीत नाही लोक तिरस्कारासाठी वेळ कुठून काढतात.
– भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

One Comment

  1. पण बातमी देतांना च निष्पक्ष आणि वस्तुस्थिती मांडणारी असली कि शहानिशा करण्याची गरजच पडणार नाही, बातमी देणाराने विशिष्ट एका पक्षाच्या व्यक्तीच्या विरोधात बातमी लावून त्यावर काय शहानिशा करणार टिम ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker