Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे निव्वळ मातंग समाज पुरते मर्यादित नसून त्यांचे कार्य हे कामगार वर्गासाठी प्रचंड मोठे आहे. जैद शेख (सत्यमेव जयते प्रतिष्ठान)

0 1 4 1 8 5

प्रतिनीधी देवगाव ०२.०८.२०२३

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती देवगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळीं त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, अण्णाभाऊ साठे निव्वळ मातंग समाज पुरते मर्यादित नसून त्यांचे कार्य हे कामगार वर्गासाठी प्रचंड मोठे आहे.त्यांचे आदर्श समाजात रुजविण्याचे काम आम्ही युवा पिढी म्हणून सतत करत राहू ,आम्ही मागील 3 वर्ष पासून अण्णाभाऊ साठे जयंती गावात सुरू केली आहे. दर वर्षी वेगवेगळे उपक्रम करून ही साजरी केली जाते. यावेळी ही ५ ऑगस्ट रोजी उपक्रम घेणार आहोत . 5 ऑगस्ट रोजी परिसरातील इतर गावांमधील नागरिक ही उपस्थित राहणार असून दिमाखात जयंती साजरी होणार आहे. त्या जयंतीसाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे सत्यमेव जयते प्रतिष्ठान चे अध्यक्ष जैद शेख यांच्या मार्फत आवाहन करण्यात आले.


या वेळी उपसरपंच बाबासाहेब वाल्हेकर,आदेश वाल्हेकर, अण्णा वाल्हेकर,गणेश देशमुख, राहुल ससाणे, तान्हाजी वाल्हेकर, नेटके अशोक, वाल्हेकर अक्षय,चंद्रकांत वाल्हेकर
समवेत गावातील युवक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker