Breaking
ई-पेपरनोकरी

महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत महीला बचत गटाला कर्ज वाटप करण्यात आले…

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी चांदा ०३.०८.२०२३
महीला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत जिजाऊ बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व्यवसाय कर्ज देण्यात आले . या मद्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया चांदा यांच्या मार्फत सहा लाख रुपये आणि ICIC बँक शाखा राहुरी यांच्या मार्फत साडे तीन लाख रुपये चे कर्ज वाटप करण्यात आले . या रकमेतून संबंधित महिलांचे कुटुंबाची उन्नती व्हावी, त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन आपल्यासह परिवाराची उन्नती करावी हाच हेतू आहे .

तरी या कर्ज वाटप वेळी ICIC बँक राहुरी शाखा चे शाखा अधिकारी . राजेंद्र खांदे व राजेंद्र पोटे , चांदा गावच्या सरपंच सूनंदाताई दहातोंडे, तसेच जिजाऊ बचत गटाच्या अध्यक्षा प्रियंका दहातोंडे ,सचिव , अर्चना भालके, द्वारका गायकवाड , जयश्री दहातोंडे अलका दहातोंडे सुरेखा गायकवाड,अनिता गवळी, गया दहातोंडे उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker