Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

कोपरगाव येथील सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हॉटेल कल्पतरुवर छापा.. 2 पीडित परप्रांतीय मुलींची सुटका, 1 आरोपी अटक* Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई छापा

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी .सचिन म्हस्के.चांदा

आज दि. 11/08/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना कोपरगाव येथील हॉटेल कल्पतरू येथे सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय मुलीची सुटका करण्यात आली आहे आणि विजय मवाळ या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .

या कारवाईमुळे कोपरगाव शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

*सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर Ad sp यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI प्रदीप देशमुख, HC इरफान शेख,PN कृष्णा कुऱ्हे,PN शिंदे, PC दिनेश कांबळे ,PC गणेश काकडे, LPC धराडे,HC आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली.*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker