Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल

0 1 4 1 5 1

प्रतिनिधी.सचिन म्हस्के चांदा

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मोबाईलवर अपशब्द वापरल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपशब्द वापरल्या प्रकरणी अटक केलेल्या नगर येथील आरोपीवरच सोनई पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील बेल्हेकरवाडी येथील युवकाने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजता अरमान शेख उर्फ टिल्लू, रा. मुकुंदनगर, ता. जिल्हा अहमदनगर याला फोन करून आमच्या देवता व धर्मावर शिव्या का देतो अशी विचारणा केली असता आरोपीने अपशब्द वापरून शिवीगाळ करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा उद्देशाने दोन समाजात तेढ निर्माण केल्याचे नमूद केल्यानंतर आरोपी अरमान शेख व एक अनोळखी व्यक्तीवर ९ ऑगस्ट रोजी सोनई पोलीस ठाण्यात १५३ (अ), २ ९५ (अ), ५०५/२, ५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 5 1

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker