Breaking
ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

अंदाजे ३०० ते ४०० वर्षापूर्वी चा इतिहसकाळातील बोगदा चांद्यात खोदकाम करताना आढळला…

0 1 4 1 8 5

दिनांक १४.०८.२०२३,प्रतिनिधी नेवासा :


तालुक्यातील चांदा गावामध्ये ऐतिहासिक खुणा आजही अढळत आहे .
या बाबत सविस्तर महिती अशी की गावातील ग्राम दैवत सोमेश्वर मंदिर परिसरातील मंदिराच्या दक्षिण बाजूला चालु आसलेल्या जीर्णद्धाराच्या कामाच्या वेळेस खोदकाम करताना एक भोगदा अढळला.किमान ३०० ते ४०० वर्षापूर्वी चे त्याचे बांधकाम आजही सुस्थितीत अवस्थेत आहे. बोगद्या मद्ये शिरल्या नंतर दगडी भिंत आणि छताचे काम वीट आणि माती मद्ये आहे . आत मद्ये शिरताना एक लाकडी खांब आडव्या स्थितीत दोन्ही भिंतीना सपोर्ट देतोय. बोगद्या च्या शेवट ला एक देवळी आहे . १ .२५ मीटर रुंद आणि ५ मीटर लांब असा हा बोगदा आहे.सद्या चांदा गावात याच भोगद्याची चर्चा जोरात चालू आहे. आता पुरातत्व खात या बाबत काय पाऊल उचलत याची सर्वांना उस्तुक्ता आहे.

3.7/5 - (7 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker