Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नेवासा विधानसभा मतदारसंघात बोगस १४००० मतदार तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीचे तहसीलदार जिल्हाधिकारी यांना निवेदन

0 1 4 1 8 1

प्रतिनिधी.सचिन म्हस्के

*नेवासा 221 विधानसभा मतदार संघातील मतदार यादीची बुत निहाय यादी ची पडताळणी केली असता एक धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यात समोर आलेला आहे एकूण तालुक्यात 14 हजार बोगस मतदार दुबार व तीबार नाव , व काही गावात व्यक्ती नसताना ही नाव मतदार यादीत नाव कशे???या संदर्भात सर्व पुराव्यासोबत तहसीलदाराना निवेदन देण्यात आले मतदार यादी मध्ये काही गाव मध्ये एकाच माणसाची चार गावांमध्ये नावे आढळून आलेली आहे यासंदर्भात नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ व माजी तालुकाध्यक्ष व किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पेचे यांनी जिल्हाधिकारी सिद्धरामन सालीमठ व नेवासाचे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मतदार यादी पडताळणी करून दुबार तिबार व चार वेळेस एकच नाव असणारे बोगस नाव तात्काळ कमी करावे व संपूर्ण तालुक्याची यादी पडताळणी करून बोगस व बाहेरगावातील मतदारयादीतील बोगस मतदार रद्द करावे यासाठी निवेदन दिले अशी माहिती नेवासा भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष व किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पेचे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 1

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker