Breaking
ब्रेकिंग

मुळा उजवा कालवा रोटेशन सोडावे: आमदार शंकरराव गडाख पाटील

0 1 4 1 8 5

प्रतिनीधी:नेवासा:

पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे त्यात केंद्र सरकारने निर्यांतीवर ४०% शुल्क लावल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे, शेतकऱ्यांना आपल्या पिकाला योग्य भाव मागणे हा अधिकार असून या प्रश्नात कुठलेही राजकारण करण्याची माझी भूमिका नसून शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही माझी प्रामाणिक भूमिका असल्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील यांनी सांगितले.
नेवासा येथे तालुक्यातील आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी तहसीलदार संजय बिरादार याना निवेदन देण्यात आले. यावेळी हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.

तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात नुकसान भरपाई मिळावी , कांदा निर्यातीवर शुल्क आकारण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा , कांद्याला ४ हजार रुपये हमीभाव निश्चित करावा , नेवासा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा , मुळा उजवा कालवा रोटेशन सोडावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker