Breaking
ई-पेपरब्रेकिंग

गाव करतंय पाणी पाणी……

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी,नेवासा : दिनांक ,२७.०८.२०२३

नेवासा तालुक्यातील चांदा गावामध्ये नागरीकांना भर पावसाळ्यात पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे. या बाबत ग्रामपंचायत प्रशासन ला विचारले असता . त्यांच्या कडून अशी माहिती देण्यात आली की , गावामधे जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामासाठी गावचा पाणी साठवण तलाव कोरडा केला गेला आहे ,त्यामुळे राखीव पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. तसेच गावासाठी अजून एक महत्वाचा पाण्याचा स्रोत विहीर त्या ही पाऊस लांबल्याने कोरड्या आहेत. त्यामूळे आम्ही ग्रामपंचायत प्रशासन गावचे कर्ते म्हणून गावातील ज्या नागरिकांकडे कुपनलिका आहेत अश्या नागरिकांना विनंती करतो की आपल्या आजूबजूच्या नागरीकांना पाणी देऊन गावातील आपल्या नागरिकांना पाणीटंचई पासून वाचवावे. तसेच लवकरच केनोल ला पाणी आल्यानंतर ही पण समस्या दूर होईल असे सरपंच सुनंदा ताई दहातोंडे यांनी सांगीतले. तरी गावकऱ्याकडून पाण्याच्या टँकर ची मागणी होत आहे. ज्याने गावकऱ्यांना पाण्याच्या समस्या पासून समाधान मिळेल.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker