Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

चांदा गावात बिबट्या चा धुमाकूळ ,गावकरी भयभीत..

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी नेवासा: तालुक्यातील चांदा गावामद्ये अलीकडे बिबट्या ने चांगलाच धुमाकुळ घातलेला आहे,

या बाबत पूर्ण माहिती अशी की, श्री . सुदाम पांडूरंग दहातोंडे राहणार चांदा ता.नेवासा , जि अहमदनगर येथील शेतकरी असून त्यांच्या घराजवळील गोठ्या मद्ये दोन गाई होत्या , त्यापैकी एक गाय बिबट्या ने खाल्ली दिनांक ०४.०९.२०२३ रोजी संध्याकाळी १०.०० वाजता च्या सुमारास शेतामध्ये मरण पावलेल्या अवस्थे मद्ये त्यांना गाईचे मृत शरीर आढळून आले .व काही अंतरावर बिबट्या दिसला . एक तर पावसाने विश्रांती दिल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे , कुठूनतरी पाणी घेऊन शेतकरी आपल्या शेतीला पाणी देऊन पीक जगवत आहे. त्यातच बिबट्या ने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे शेतकरी भयभीत झालेले आहे. वन विभागाने परिसरातील बिबट्याचा लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

4.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker