Breaking
ब्रेकिंग

शिर्डीतील सावळी विहीर येथे तिहेरी हत्याकांड आरोपी नाशिक मधून काही तासातच जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी.सचिन म्हस्के चांदा

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी जवळील सावळी विहीर येथे खळबळ जनक घटना घडली असून,

एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून दोघे गंभीर जखमी आहे.परंतु स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे चक्र वेगाने हलविले व हत्या करणाऱ्या आरोपींना नाशिक जिल्ह्यातून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चार तासातच यश आले आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव,संदिप चव्हाण,रवींद्र कर्डिले,विशाल दळवी,जालिंदर माने,कोतकर यांनी केली आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker