Breaking
गुन्हेगारी

घोडेगाव चांदा रोडवरील एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला..

0 1 4 1 6 1

प्रतिनिधी सचिन म्हस्के चांदा– नेवासा तालुक्यातील घोडेगाव चांदा रोडवरील बाळासाहेब जावळे यांच्या पंचवटी काॅप्लेक्स मध्ये असलेल्या सेंट्रल बॅक आॅफ इंडियाच्या शाखा चांदा यांचे एटीएम मशीन दि. २७ सप्टेंबर रोजी च्या रात्री साडेबारा ते पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनची गॅस कटरच्या सहाय्याने तोडफोड करून आतील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला व आतील सी सी टी व्ही कॅमेरयावर स्प्रे मारुन नुकसान केल्याच्या प्रयत्न केला.

असल्याची फिर्याद सुयोग महादेव परमाळे रा. कात्रज पुणे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे.४४८/२०२३ भादवी कलम ३७९,४२७,५११ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पो. हे. काॅ.दत्तात्रय गावडे हे करत आहे.घटनेची माहिती मिळताच शेवगाव उप विभागीय अधिकारी पाटील व सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटना स्थळी जाऊन पहाणी केली.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 6 1

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker