Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

चांदा येथील छत्रपति शिवाजी महाराजांचे स्मारक गावकऱ्यांनी दीप्रज्वलनाने सजवले…

0 1 4 1 8 5


प्रतिनधी चांदा : वर्षांतील सर्वात मोठा सण दिवाळी ज्या जाणत्या राजा मुळे आपल्या हिंदुस्थानातील लोकांना साजरा करता येतो . आणि आज आपण आनंदात दिवाळी साजरी करतो अश्या छत्रपति शिवाजी महाराज यांना आपण रयत म्हणून एक दिवा जरूर लावावा या भावनेतून चांदा येथील ग्रामस्थांनी छत्रपति शिवाजी महाराज स्मारक येथे एक हजार दिवे लाऊन यंदाची दिवाळी साजरी केली. या वर्षी चांदा ग्रामपंचयत समोरील मोकळ्या मैदानाला छत्रपति शिवाजी महाराज मैदान नाव देण्यात आले. तसेच छत्रपति शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे ही नूतनीकरण करण्यात आले . या दिवाळी निमित्ताने गावकऱ्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांचे आदर्श नजरे समोर ठेऊन गावाचा आणि राज्याचा विकास करण्याचा संकल्प केला . तसेच गावऱ्यांमार्फत सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या .

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker