Breaking
ब्रेकिंग

आळंदीला जाणाऱ्या पालखीत भरधाव कंटेनर घुसला, भीषण अपघातात चार वारकऱ्यांचा मृत्यू

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी.सचिन म्हस्के

शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसल्याने नाशिक-पुणे महामार्गावर चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.
नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघाताची एक घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू तर आठ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसल्याने ही अपघाताची घटना घडली आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

अपघातातील जखमींची नावे

१. बाळासाहेब अर्जुन गवळी (रा.मढी ता. कोपरगाव)

२. बबन पाटीलबा थोरे (चोपदार) (रा. द्वारकानगर, शिर्डी)
३. भाऊसाहेब नाथा जपे (रा.कनकोरी, ता. राहता)

४. ताराबाई गंगाधर गमे (रा.कोऱ्हाळे, ता. राहता)

५. निवृत्ती पुंजा डोगरे (रा. पंचाळा, ता. सिन्नर)
६. शरद सचिन चापके (रा. परभणी)

७. अंकुश ज्ञानेश्वर कराळ (रा. अकोला)

८. मिराबाई मारुती ढमाले (रा. वावी ता. सिन्नर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker