Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अंधारात…..

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी सचिन म्हस्के [चांदा] l

नेवासा तालुक्यातील ऐतिहसिक चांदा गावात असलेले छत्रपती शिवाजी महाराज मैदानात असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आत्ताच जिल्हा परिषद अंतर्गत लाखोंचा निधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. परंतु त्या परिसरातील सुशोभीकरण अद्याप करण्यात आलेले नाही . तसेच स्मारक परिसरातील स्ट्रीट लाइट बंद अवस्थेत आहे . ग्रामपंचायत  समोरच रात्री अंधार असल्याने गावातील इतर ठिकाणच्या स्ट्रीट लाईट ची काय अवस्था असेल असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. तसेच गावच्या मूलभूत सुविधा रस्ते , पाणी आणि पथदिवे या कडे चांदा ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अशी गावकऱ्यांत चर्चा आहे.

2/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker