Breaking
आरोग्य व शिक्षण

चांदा शाळेत केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा उत्साहात पार पडल्या….

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी चांदा:-

आज दि. 2जानेवारी 2023 रोजी चांदा शाळेत केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये किलबिल बाल गट, किशोर गट, कुमार गट अशा निरनिराळ्या गटांमध्ये हस्ताक्षर स्पर्धा वत्कृत्व स्पर्धा, वेशभूषा, गोष्ट तयार करणे, वैयक्तिक गीतगायन, समूहगीत गायन, सांस्कृतिक स्पर्धा अशा स्पर्धांचा समावेश होता . यांत प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले या स्पर्धामध्ये चांदा केंद्रातील एकूण १९ शाळांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन व्यवस्थापक सदस्य श्री. बाळासाहेब दहातोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापक . समितीचे माजी अध्यक्ष श्री. किरण जावळे, सदस्य श्री. महेश दहातोंडे केंद्रप्रमुख श्री. एन.डी. दहातोंडे सर, भोपे सर केंद्रतील सर्व शिक्षक उपस्तित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker