Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जल जिवन मिशन चा ठेकेदार करतोय डोळेझाक…जल जिवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाण्याच्या टाकीचे काम गावकऱ्यांना धोक्यात आणू शकते !

0 1 4 1 8 5

 

 

 

चांदा प्रतिनिधी -: येथील गावठाण मधील जुनी पाण्याची धोकादायक झाल्या मुळे पाडण्यात आली . त्या नंतर भारत सरकार द्वारा जल जिवन मिशन “हर घर जल” या योजने अंतर्गत गावातील वाड्या वस्त्यावर शुद्ध व चांगल्या दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी चांदा ग्रामपंचायतने संभधीत ठेकेदाराला पाण्याच्या टाकीचे सोपवले . काम प्रगती पथावर आहे . परंतु कामाच्या ठिकाणी कसलेही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेले नाही . या कामाच्या ठिकाणी लहान मुले , नागरीक यांची मोठ्या प्रमनात वर्दळ असते . चुकून जर कोणाचा अपघात झाला तर जबादार म्हणून कोणाला धरलं जाईल असा सवाल होत आहे. सबंधित ठेकेदार स्वतच्या कामगारांची तरी काळजी घेत असेल का , त्यांना लागणारी सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देत असेल का असाही सवाल उपस्थित होत आहे . अश्या बेजबादारपणामुळे मुळे नागरिकांची हानी होऊन नुकसान होऊ शकते . अश्या आळशी ठेकेदाराच्या कमची तक्रार २६ जाणेवारी २०२४ च्या ग्रामसभेत देखील करण्यात आली होती , परंतु त्या कडे अजून लक्ष दिले नाही . या ठेकेदाराच्या डोक्यावर कोणाचा हात आहे ज्या मुळे हा कसलीच सुरक्षा यंत्रणा न वापरता लोकांचा जीव धोक्यात आणत आहे . याची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. आणि सदरील कामामध्ये परिपूर्ण सुरक्षा यंत्रणा वापरण्यात यावी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker