Breaking
गुन्हेगारी

सोनई आणि चांद्यामध्ये सोनई पोलिसांकडून 40 केसेस करून 20500 चा दंड वसूल.                            

0 1 4 1 8 5

 

प्रतिनिधी सचिन म्हस्के चांदा   

 

 सोनई पोलीस ठाण्याकडून सध्या बिना नंबर प्लेट, कागदपत्राची तपासणी, परवाना, ट्रिपल सीट अशा वाहनावर सोनई पोलीस ठाण्याच्या वाहतूक कर्मचाऱ्यांकडून कारवाई सुरू असून त्यापोटी 40 दुचाकी स्वरावर केसेस करून त्यांच्याकडून वीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला यातील विशेष करून कॉलेज मधील युवकांचा समावेश असल्याने ट्रिपल सीट सुसाट वेगाने दुचाकी चालवणे त्यातून अपघात घडत असल्याने पोलिसांकडून कारवाईचा तडाका उभारण्यात आला आहे बिना हेल्मेट, इना नंबर प्लेट, वेगाने गाडी चालवणे कॉलेजमध्ये नसतानासुद्धा घिरट्या घालून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या युवकावर कारवाई होत असल्याने कॉलेजमधील युवकांनी यांचा धक्का घेतला आहे सोनई कॉलेज रोड परिसरामध्ये विना नंबर प्लेटच्या गाडीवर युवक फिरत असतात अशा वाहनचालकावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याने आता कॉलेज परिसरामध्ये शुकशुकाट दिसून येत आहे तसेच आज पोलिसांनी चांदा येथील जवाहर माध्यमिक विद्यालय परिसरामध्ये कारवाई करत दंड करण्यात आला यामध्ये घोडेगाव चांदा सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये अशीच कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे यापुढे अशाच कारवाया चालू ठेवणार असल्याचे सोनई पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी सांगितले व चोरीच्या गाड्या वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेची रवींद्र गरजे रामदास तमनर आदी कर्मचाऱ्यांनी केली

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker