Breaking
निधन वार्ता

निधन वार्ता:-

भावपूर्ण श्रद्धांजली

0 1 4 1 8 5

कै.लक्ष्मण रामकृष्ण दहातोंडे यांचे शनिवार दि.30/03/2024 रोजी दिर्घ आजारांनी दुःखद निधन झाले . चांदा सोसायटीचे माजी चेअरमनपदी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली ,शांत ,संयमी स्वभावाने त्यांनी चांदा गावाचे मन जिंकले अनेक वर्षे एकत्र कुटुंबात वास्तव करून कुटुंबातील सर्व सदस्यांना समान न्याय देउन एकत्र कुटुंबाचे पालकत्व सिद्ध केले .त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दि.08/04/2024 रोजी प्रवरा संगम ,कायगावटोका येथे होणार असून तेरावा गुरुवार दि.11/03/2024 चांदा , रोजी मिरी रोड ,दहातोंडे वस्ती येथे होईल . ते सर्जेराव रामकृष्ण दहातोंडे व संपत रामकृष्ण दहातोंडे यांचे धाकटे भाऊ होते . त्यांच्या पश्चात त्याच्या पत्नी दोन मुले ,एक मुलगी असा परीवार आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker