Breaking
आरोग्य व शिक्षण

चांदा ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल तर ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष..

चांदा येथे ग्रामपंचायतकडून नागरिकांचे पिण्याचे पाण्याविना हाल.   

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी .सचिन म्हस्के चांदा

सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून नेवासा तालुक्यातील चांदा ग्रामपंचायती कडून नागरिकांचे पिण्याच्या पाण्याविना हाल होत आहेत असून याबाबत गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता टॅंक मध्ये पाणी नसल्यामुळे पाणी सोडू शकत नाही तर ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी नागरिकांनी पाणी कधी सुटणार याबाबत विचारणा केली असता उद्धट पणाचे उत्तर देऊन पाणी नसले तर आम्ही कुठून सोडणार तरी संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने यात लक्ष घालून इतर सुविधा सोडा पण कमीत कमी पिण्यासाठी पाणी तरी द्या अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य चांदेकरावर आली आहे सर्वसामान्य नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे पाण्याबाबत विचारणा केली असता सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रकारे खुलासा करत नाही व टॅंक मध्ये पाणी नसले तर आम्ही काय करणार त्यामुळे ऐन उन्हाळ्यात चांदेकरांना पायपीट करावी लागत आहे याचा संबंधितांनी बोध घेण्याची गरज आहे लवकरच चांदा येथील नागरिक अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना भेटून आम्ही निवेदन देऊन ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker