Breaking
गुन्हेगारी

खेडले परमानंद रोड सोनई येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना.

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी. सचिन म्हस्के चांदा

 

खेडले परमानंद रोड सोनई तालुका नेवासा येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिनांक 8 एप्रिल रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल झाली .

       याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाने दिनांक 8 / 4/ 2024 रोजी खेडले परमानंद रोड सोनई येथील किसनगिरी नगर या ठिकाणच्या एका सतरा वर्षीय मुलीचे फुस लावून अमिष दाखऊन अज्ञात कारण्यासाठी अपहरण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक बाचकर हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker