Breaking
ब्रेकिंग

सोनई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये अवैध धंदे जोमात सुरू पोलिसांचे आतून प्रोत्साहन ?

सोनई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये अवैध धंदे जोमात सुरू पोलिसांचे आतून प्रोत्साहन ?

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी. सचिन म्हस्के चांदा

अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावरील असलेले घोडेगाव हे राज्यामध्ये जनावरांच्या बाजारासाठी व कांदा मार्केट साठी प्रसिद्ध असून या बाजारातून व मार्केट मधून लाखो रुपयांची उलाढाल होते येथील अवैद्य धंद्याबाबत या आधी सुद्धा सविस्तरपणे बातमी छापली असता सोनई पोलिसांकडून यावर कुठलीच कारवाई झाली नाही त्यामुळे सर्वसामान्य माणूस कितीही बेंबीच्या देठापासून बोंबला तरीही पोलिसांचे जाड कातडे याला काहीच फरक पडत नाही संबंधित बीट अंमलदाराकडून वृत्तपत्र प्रतिनिधी यांना पाहून घेण्याची भाषा वापरली जाते यावर वरिष्ठ अधिकारी व सोन‌ई पोलीस ठाण्याचे ए पी आय काहीच कारवाई करत नसल्याने येथे पोलिसांचे राज्य आहे की दोन नंबर वाल्याचे असा प्रश्न यां निमित्ताने उपस्थित केला जात आहे संबंधित वीट अंमलदाराकडून अवैद्य नंद्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे बोलले जाते येथील कारभार येथील चौकीचा कारभार कशा पद्धतीने चालतो व तो कोण पाहतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक केली असतानी सुद्धा शोधूनही वाहतूक पोलीस सापडत नसल्याची शोकांतिका आहे मात्र शुक्रवारी बाजारच्या दिवशी मात्र हे ट्राफिक पोलीस न चुकता हजर असतो मात्र अपघाताच्या वेळी मदतीसाठी एकही पोलीस ना चौकीत ना रस्त्यावर त्यामुळे येथील परिस्थिती लक्षात येते सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांढरी पूल एम आय डी सी येत असल्याने येथील धाब्यावर काय काय प्रकार चालतात व याला कुणाचा आशीर्वाद आहे हे सांगण्याची गरज नाही यावर काही कार्यवाही झाली नाही तर राज्याची गृहमंत्री यांना निवेदन पाठवून सदरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करून

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker