Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारी

अभियंत्याच्या आडमुठ्या धोरणामुळे खेडले परमानंद येथील जलजीवन योजनेचे काम रखडले.

अभियंत्याच्या आडमुठ्या धोरणामुळे खेडले परमानंद येथील जलजीवन योजनेचे काम रखडले.

0 1 4 1 8 5

 

प्रतिनिधी. सचिन म्हस्के चांदा

अभियंत्याच्या आडमुठ्या धोरणामुळे खेडले परमानंद येथील जलजीवन योजनेचे काम रखडले.

नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील जल जीवन योजनेचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजले आहेत.

 

जल जीवन योजनेची पाण्याची टाकी ग्रामस्थांच्या मागणीनुसार 200 मीटर बदलण्यात आलेली आहे .त्यासंदर्भातली आवश्यक ती कागदपत्रे वेळोवेळी देऊनही अधिकारी चहा मागितल्यासारखे पुन्हा पुन्हा कागदपत्र मागत आहेत.

 

 

संबंधित कागदपत्राच्या पीडीएफ सर्व अभियंत्यांना पाठवलेल्या असतानाही काम मात्र रखडलेले आहे.

 

 

योजनेचे अभियंते रमेश आंबेडकर,धगधगे व सौरभ तापकिरे यांच्यामार्फत हा सर्व प्रकार चालू आहे.

 

ठेकेदार अनिल केंद्रे आणि अभियंते यांची मिली भगत असून सदरचे काम जाणीवपूर्वक रखडले जात आहे.

 

या .संबंधीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मा येरकर साहेब जिल्हा परिषद अहमदनगर ,अहमदनगर जिल्हाधिकारी मा सिद्धाराम सालीमठ साहेब नेवासा तहसीलदार बिरादार साहेब ,गटविकास अधिकारी संजय लखवाणी यांच्याकडे पाठवण्यात आलेले असून संबंधित अधिकारी यावर काही ॲक्शन घेणार का असा प्रश्न ग्रामस्थांच्या वतीने प्रशासकीय यंत्रणेला विचारण्यात येत आहे

 

  1. अभियंत्याच्या आडमुठ्या धोरणामुळे खेडले परमानंद येथील जलजीवन योजनेचे काम रखडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker